Home लातूर आ. पडळकर यांच्या वाढदिवसासाठी च्या शुभेच्छा देण्यासाठी निलंगा ते झरे गावाकडे 320Km...

आ. पडळकर यांच्या वाढदिवसासाठी च्या शुभेच्छा देण्यासाठी निलंगा ते झरे गावाकडे 320Km चा सायकळीवरून केला ध्येयवेडा प्रवास

निलंगा/प्रतिनिधी

निलंगा येथील राहत असलेला संदीप दगडोजी वजीर याने आ. पडळकर यांच्या वाढदिवसासाठी च्या शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळी 08. 00 वाजता निलंगा ते झरे शासकीय विश्राम ग्राहकडे निघाला असता त्या दरम्यान संदीपला त्यांच्या गावातील नागरिकांनी त्यांचा प्रवास सुखाचा अशा शुभेच्छा दिल्या तसेच आ. पडळकर साहेबांनी त्यांना फोन करून विचार पुंस केली आणि काही अडचण आल्यास फोन करण्यास सांगितले अशा प्रकारे सायकलीवरून केला ध्येयवेडा प्रवास