ग्रामपंचायत कार्यालय सुनगाव येथे शिवजयंती साजरी

0
540

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम सूनगावचे सरपंच रामेश्वरभाऊ अंबडकार यांनी शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केला व यावेळी कोरोना चे सर्व नियम पाळून व सोशल डिस्टन्स ठेवून सनेटईझरचा वापर करण्यात आला यावेळी उपसरपंच सगीराबाई तडवी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष गुणवंतराव कपले जिल्हापरिषद सदस्य रुपालिताई काळपांडे पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे माजी पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे। शिवसेना शाखा अध्यक्ष सुनील खवले व ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे संतोष वंडाळे विमालताई काळपांडे ज्योतिताई ढगे योगीताताई कुरवाडे व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण धर्मे उत्तम ढगे गणेश अंबडकार पांडुरंग गवई ग्रामविकास अधिकारी चौधरी साहेब ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविका सूनगाव बिटचे तय्यब अली सैय्यद व सहकारी विनोद इंगळे व गावकरी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here