Home Breaking News जिगाव प्रकल्पला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसागर प्रकल्पअसे नाव द्या

जिगाव प्रकल्पला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसागर प्रकल्पअसे नाव द्या

 

सुनिल पवार नांदुरा

नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदिवर होऊ घातलेल्या जिगाव प्रकल्पाला डॉ बाबासाहेब आंबेडकर भिमसागर असे नाव देने म्हणजे त्याचे कार्य चा गौरव करने आहे त्त्यानि विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे शेती विशयक धोरन पाण्याचा प्रश्न असे मौलिक प्रश्न सोडविले आहे म्हणून या प्रकल्पाला डॉ बाबासाहेब आंबेडकर भिमसागर असे नाव देण्यात यावे या मागनिचे निवेदन प्रकल्प.ग्रस्थ.शैलेश वाकोडे. संतोष तायडे. किशोर ईगळे पुरुषोत्तम भातूरक. अमर पाटील. राहुल खंडेराव.सुनील पवार. दिलिप ईगळे. भिमराव वाघ. तुकाराम रोकडे. अरुन सुरवाडे यानि मानणिय तहसीलदार नांदुरा यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे