हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती- उपव्यस्थापक श्री.सुभाष चक्रे यांना दिनांक ३०/७ /२०२१ प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे अभियंता ग्रामीण विभाग कार्यालय अमरावती व इतर भागात
जनसामान्यांच्या अडी अडचणी समजून सर्व सामान्य माणसाला चांगले सेवा दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता मा.अनिरुध्द आलेगावकर होते या निरोप समारंभाचे सत्कार मुर्ती अभियंता सुभाष चक्रे व सौ.चक्रे
मॅडम यानां शाल व श्रीफळ देऊन सत्कार करुण आपल्या भाषणात श्री चक्रेसाहेबा बद्दल त्यांचे कामांचे कौतुक केले व अभियंता सुभाष चक्रे यांना पुढील कामाच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी महावितरण मधील कार्यरत अनेक संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते श्री सुभाष चक्रे साहेबांच व्यत्कीमहत्व हे महत्वाचे पदावर असताना सुद्धा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यानां योग्य न्याय
दिला गेला पाहिजे कोणावरही अन्याय होता
कामा नये अशी भूमिका सेवा निवृत्त होई पर्यंत सेवा दिली.