Home अमरावती माजी ग्रामपंचायत सदस्य. तथा सामाजिक कार्यकर्ते मा.प्रदिप भाऊ बोरकर यांच्या उपोषणाची प्रशासनाने...

माजी ग्रामपंचायत सदस्य. तथा सामाजिक कार्यकर्ते मा.प्रदिप भाऊ बोरकर यांच्या उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल

भगवंत ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्र्वर तालुका प्रतिनिधी
====================
नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील सातरगाव ग्राम विकासा पासुन
कोसो दुर असलेले एकमेव ग्राम
पंचायत म्हणजे सातरगाव गेली दोन वर्षांपासून ऐनवेळी तेथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते याना स्वतंत्र दिनाच्या दिवसालाच का? मागाव
लागतो गावाच्या विकासासाठी
न्याय. या भारत . India म्हणून अख्या जगात ओळख असलेल्या भारत म्हणजेच India या देशावर इंग्रजांनी मोजक्या सामाजिक कार्यकर्ते वर