सुनील पवार. नांदुरा. ता.प्रतिनिधी
दि.५/८/२०२१ला विधानसभा अध्यक्ष बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित केली होती बैठक मध्ये पुढे येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक पाहता ग्राउंड लेवल पर्यंत काँग्रेस पक्ष कसा काम करेल आणि गाव तेथे शाखा चे नियोजन कसे करावे याचा.वर चर्चा झाली१बुथ१०यूथ या नियोजनाने युवक काँग्रेस.तालुक्यातील प्रत्येक बुथ पर्यंत पोहचनार जिल्हा यूवक काँग्रेसचे संभाजी भाऊ शिर्के यांनी यूवक काँग्रेस चे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले त्या वेळि विधानसभा उपाअध्क्ष राजु हाळे. वशिम भाई. ता.अ.डामरे. जिल्हा. सचिव. संदिप पाटील यूवक काँग्रेसचे शुभम लांडे शिवा.मानकर रुशिकेश देशमुख. वैभव साबे महेंद्र देशमुख गनेश देशमुख. सुपडा भगत. सरदार व यूवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते


![check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/04/20260401_212526.jpg?resize=218%2C150&ssl=1)




![check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/04/20260401_212526.jpg?resize=100%2C70&ssl=1)