Home नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना जयंतजी पाटील यांचा नांदगाव येथे दाैरा.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना जयंतजी पाटील यांचा नांदगाव येथे दाैरा.

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांचा नांदगाव येथे पक्षाच्या परीवार मेळाव्याप्रंसगी येथील मातोश्री मंगल कार्यालयात आले असता त्यांनी कार्यकर्तांना संबोधीत केले त्याप्रसंगी अतिवृष्टी तसेच महापुरामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्यावेळी माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ,बाळकाका कलंत्री,नगरसेवक वाल्मीक टिळेकर तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.