Home लातूर लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी निलंगा तालुका मतदार संघातून मा. श्री. अशोकराव...

लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी निलंगा तालुका मतदार संघातून मा. श्री. अशोकराव पाटील निलंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
642

 

दगडू पिंगळे
निलंगा प्रतिनिधी

निलंगा मतदार संघाचे लाडके लोकप्रिय नेते, लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मा. श्री. अशोकराव पाटील निलंगेकर साहेब यांनी निलंगा तालुका सोसायटी मतदार संघातुन उमेदवारी अर्ज दाखल केले या वेळी मा. आ. धीरज देशमुख , मा. आ.बाबासाहेब पाटील तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here