Home Breaking News हिंगणघाट फ्रॅंचायजी फुटबॉल प्रीमियर लीग टूर्नामेंट च्या खेळाडूची निवड प्रक्रिया संपन्न

हिंगणघाट फ्रॅंचायजी फुटबॉल प्रीमियर लीग टूर्नामेंट च्या खेळाडूची निवड प्रक्रिया संपन्न

0
805

 

हिंगणघाट:
स्थानीय GVM भवंस कॉन्वेंट येथे फ़्रेंचायज़ी फुटबॉल लीग टूर्नामेंट चे आयोजन डिसेंबर महिन्यात होत आहे. आय पी एल सारख्या अश्या अनोख्या लीग टूर्नामेंट साठी शहरात चांगली चर्चा सुरू आहे,

या लीग टूर्नामेंट मध्ये 10 संघाचे फ्रॅंचायजी राहणार आहे.
या टूर्नामेंट मध्ये वर्धा जिल्हातील सर्व खेळाडूंना नामांकित करण्यात आले. 21 आणि 22 नवंबर 2021 ला भवंस कॉन्वेंट च्या पटांगणावर या खेळाडूची ट्रायल घेण्यात आली होती. ज्यामध्ये जास्त गुण प्राप्त खेळाडूंची निवड करण्यात येईल.
सदर टूर्नामेंट 22, 23, 24 आणि 25 दिसंबर 2021 ला आयोजित होत आहे.
ज्यामध्ये एकूण 10 संघाचा सहभाग राहणार आहे. या संघाचे मालक या प्रमाणे
मुफ़ज़्ज़ल हुसैन, नाज़िम खान, सुनील डोंगरे, डॉ. निर्मेश कोठारी प्रवीण फटिंग, नीरज शर्मा, अब्दुल कदीर बख्श, कुणाल मानधनिया, अबरार फारूकी, करन कोचर, अंकुश ठाकुर, रहमत खान, असे आहेत. या आयोजन समिति मध्ये मोहम्मद ऐतबार अली, मोहसिन बावा दिनेश खियानी, कुमैल अजानी, स्टार प्रचारक राकेश शर्मा , दीपेश खियानी, मोहम्मद अजानी, व समस्त रज़ा स्पोर्टिंग क्लब चे खेळाळू आहे।
आयोजन समिति ने या स्पर्धे मध्ये मोठ्या संख्येने खेळाडू प्रेमींना सहभागी होण्या चे आव्हान केले आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here