Home Breaking News भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतड्याला जागा मिळणे बाबत बेमुद्दत उपोषणाचा आज...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतड्याला जागा मिळणे बाबत बेमुद्दत उपोषणाचा आज पाचवा दिवस

 

मोताळा प्रतिनिधी
अजहर शाह

बुलढाणा:-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व स्मारकासाठी शहरातील जयस्तंभ चौकातील हीरोळे पंपा शेजारील जागा मिळण्यासाठी माजी नगरसेवक आशीष खरात यांनी बुलडाणा नगर परिषदे समोर पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे.आज या उपोषणास लोकनेते विजयराजजी शिंदे यांनी भेट देऊन सदर मागणीस भाजपा च्या वतीने जाहिर पाठिंबा दर्शविला आहे.यावेळी नगरसेवक अरविंद होंडे,कोंग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यासह विविध मान्यवर उपस्थित होते.