Home Breaking News गीमाटेक्स वनी युनिट कामगार संघटनेकडून मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत

गीमाटेक्स वनी युनिट कामगार संघटनेकडून मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत

 

सचिन वाघे वर्धा
18.5.21
हिंगणघाट :– गिमाटेक्स वणी युनिट येथील कामगार सौ दर्शना सुनील लोणारे ही महिला टी .एफ.ओ.विभागात कामगार म्हणून कार्यरत होती.दि.१२/३/२०२१/ला काही कारणास्तव अल्पस्या आजाराने निधन झाले त्या अनुषंगाने वर्धा जिल्हा सुती मिल मजदुर संघ वणी (हिंगणघाट) येथील सर्व कामगारांच्या पगारातून प्रती १००/कपात करुन तिच्या परीवाराला आर्थीक मदत म्हणुन १५०७००/रु चेक देते वेळी उपस्थित संघटनेचे सचिव . पांडुरंग बालपांडे उप सचिव अश्र्विन ढाले दामोधर देशमुख दीवाकर बरबटकर जयंत बावणे प्रशांत शेळके गणेश बरडे हेमंत भगत सुनिल सुपारे विनोद कावळे प्रमोद येरेकर विजय थुल विनोद कोल्हे राहुल देशमुख लक्ष्मन जयपूरकर .व व्यवस्थापन पैकी मा.डी.जी.एम.गायकवाड साहेब व पराग जुमडे साहेब व इत्यादी हजर होते.