Home Breaking News माननीय लोक प्रिय आमदार. राजेश भाऊ एकडे यांचे वाढदिवसा निमित्ताने. विविध कार्यक्रम

माननीय लोक प्रिय आमदार. राजेश भाऊ एकडे यांचे वाढदिवसा निमित्ताने. विविध कार्यक्रम

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.

माननीय लोकप्रिय आमदार राजेश भाऊ एकडे यांच्या वाढदिवसा.निमित्त.विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्या तिल एक भाऊचि नांदुरा ता.का.कमीटिचे वतीने लाडू तूला करण्यात आली त्या वेळी पदमराव पाटील. ता.काँ..निलेश पाऊलझगडे. भगवान धांडे पुरुषोत्तम झालटे. केशव मापारी .ता.काँ.क.उपा.आकाश वतपाळ. अतुल पाटील. शशिकांत गव्हाळ. शंकर बोदळे. संतोष लाहुळकार. सुनीता ताई देशमुख. असंख्य कार्य करते उपस्थित होते