Home Breaking News आर्वी तालुक्यातील चिंचोली(डांगे) येथे ९३वा भारतीय कृषी अनुसंधान परिषद स्थापना दिवस व...

आर्वी तालुक्यातील चिंचोली(डांगे) येथे ९३वा भारतीय कृषी अनुसंधान परिषद स्थापना दिवस व ग्रामीण कृषी कार्यानुभव निमित्त येथे वृक्षारोपण

 

आर्वी तालुका प्रतिनिधी:- प्रज्वल यावले

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कृषी महाविद्यालय व ग्रामीण कृषी कार्यानुभव प्रकल्प अनुषंगाने विध्यार्थी प्रशांत प्रमोदराय कथलकर कृषी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा चिंचोली (डांगे) येथे वृक्षारोपण करून गावकऱ्यांना एक व्यक्तीने झाड लावावे असा संदेश देण्यात आला.
तसेच जनसामान्यामध्ये गेल्या काही कालावधी पासून विध्यार्थी प्रशांत कथलकर कृषी संदर्भात जनजागृती करत आहेत.
प्रमुख उपस्थिती:-
*सौ. गीता मनोहरराव मानमोडे प्राचार्य जिल्हा परिषद शाळा

प्रमोद गुलाबराव पोटे प्राध्यापक

मंदाबाई मनावर अंगणवाडी सेविका

स्वाती गुलाबराव तांबे सेविका

सरस्वती विघ्ने

ताजने मॅडम पशु चिक्कीत्सक
तसेच गावातील नागरिक
गणेश कथलकर,अक्षय हिवाळे,गौरव नारड, सुरज हिवडे
अन्य नागरिक उपस्थित होते
सदर कार्यक्रम हा प्रमूख मार्गदर्शक कृषी महाविद्यालय प्राचार्य शेळके सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.