Home Breaking News कोरपावली येथील भास्कर सुखदेव अडकमोल यांचे अल्पशा आजाराने निधन.

कोरपावली येथील भास्कर सुखदेव अडकमोल यांचे अल्पशा आजाराने निधन.

 

कोरपावली येथील भास्कर सुखदेव अडकमोल वय 35 वर्ष यांचे अल्पशा आजाराने 17/08/2021 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, बहीण, भाऊ असा परिवार आहे. ते BSNL चे अधिकारी आयु. भीमराव पुंजो अडकमोल व राजू अडकमोल यांचे बंधू होत. तरी त्यांचे जलदान विधीचा कार्यक्रम दिनांक 21/08/2021 शनिवारी कोरपावली येथील राहत्या घरी आयोजीत केला आहे.