नगरपंचायत कार्यालय नांदगाव खंडेश्वर समोर 25, 26, 27 2021 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वा घरकुल लाभार्थी यांच्या वतीने राहुटी आंदोलन करण्यात आले 27 तारखेला एल्गार सभेतून आंदोलनाची सांगता करण्यात आली होती. त्यावेळी विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप दादा अडसड यांनी आंदोलन कर्त्याशी फोनवरून संवाद साधला व शब्द दिला की प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या पैशाचा लवकरात लवकर पाठपुरावा करणार व त्याबाबतचे मला निवेदन द्या असे फोन वरुण आमदार साहेबांनी सांगितले होते त्या आशयाचे निवेदन मा क प शिष्टमंडळ व प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी यांनी आमदार यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन दिले
Home  Breaking News  धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप दादा अडसड यांना प्रधानमंत्री आवास योजना...

