Home Breaking News बोलोरो व मोटरसाइकिल मधे अमोरा समोर धड़क एक मृतु तर एक जख्मी

बोलोरो व मोटरसाइकिल मधे अमोरा समोर धड़क एक मृतु तर एक जख्मी

 

सुनील पवार नांदुरा

नांदुरा व जळगाव रोडवर व शिवनेरि होटेल जवळ अपघात बोलोरो व मोटरसाइकिल मधे अमोरा समोर जोरदार धड़क मधे दोन युवक एकाचा मृतु तर एक जख्मी ज़ख्मी युवकाला अम्बुलेंस मधे हॉस्पिटल मधे रवाना करण्यात आले आहे माहिती लिह पर्यंत कोणतेही प्रकारची पोलिस नोंद झाली नाही ,