Home Breaking News घुग्घुस रामनगर wclवेकोली कॉलनीत ट्रान्सफॉर्मरला आग लागली.

घुग्घुस रामनगर wclवेकोली कॉलनीत ट्रान्सफॉर्मरला आग लागली.

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस मध्ये जसजसा उष्णता वाढत आहे, तसतशी आगीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत आगीच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत. आज शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वेकोलि कॉलनी, रामनगर येथे अचानक ट्रान्सफॉर्मरला आग लागली. काही वेळातच ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीने दुहा निघत होता .काही वेळातच
ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने रस्त्यावर लोक एकत्रीत झाले .माहिती मिळताच घुग्घुस नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
कोणताही प्रकारची हनी झाली नाही.