मराठा पाटील युवक समितीची 75 व्यां शाखा उद्घाटन सोहळा संपन्न युवकांचे संघटन आणि सामजिक कार्यात अग्रेसर असणारी युवक समिती म्हणून युवकांमध्ये आकर्षण

0
390

 

मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील यांच्या हस्ते दि. 11 रविवार 2022 रोजी धानोरा खु ता.नांदुरा येथे शाखा नामफलकाचे फीत कापून अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली या नंतर गावातील नागरीकांन वतीने उपस्थीत समितीतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .यावेळी विठ्ठल अवताडे यांनी समिती च्या कार्याची माहिती दिली. संस्थापक, अध्यक्ष.गजानन दादा ढगे यांनी युवक समितीच्या कार्याची माहिती देऊन युवकांना संघटीत होण्याचे आवाहन करून युवकांनी उच्चशिक्षित होऊन समाज उन्नतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करून मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी समितीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील , जिल्हा उपाध्यक्ष, सुनील पाटील ,जिल्हा प्रवक्ता, विठ्ठल अवताडे, जिल्हा संघटक, शंकर पाटील मोताळा ता. अध्यक्ष. मोराती कोल्हे, शेगाव, ता. अध्यक्ष, श्याम अढाव,खामगाव तालुका कार्याध्यक्ष, राम पारस्कर,नांदुरा, ता अध्यक्ष, ज्ञानेश्वर मानस्कर,मोताळा शहर अध्यक्ष अक्षय जुनारे , नांदुरा शहर अध्यक्ष.कपिल पाटील ,यावेळी शाखा अध्यक्ष,भरत अवचार,शाखा उपाध्यक्ष,दीपक साबे,शाखा कार्याध्यक्ष, केशव मानस्कर,सचिव, भागवत मानस्कर, सहसचिव शांताराम झांबरे, संघटक, विष्णु साबे,कोषाध्यक्ष.वैभव मनस्कर, मार्गदर्शक, प्रवीण मनस्कर सल्लगार, पुरषोत्तम साबे, सदस्य म्हणून शिवाजी मनस्कर,सुभाष साबे, श्रीकृष्ण घोगटे, श्रीकृष्ण मनस्कर,संभाजी मनस्कर, नितीन मनस्कर, सचिन झांबरे, शंकर साबे, सचिन मनस्कर, अमोल घोगटे,रवींद्र साबे,सह गावातील बहुसंख्य युवक तसेच जेष्ठ नागरिक यावेळी ऊपस्थित होते*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here