पाच वर्षीय चिमुकलीचा रोजा

0
536

 

यावल, प्रतिनिधी विकी वानखेडे.

 

सध्या मुस्लीम समाजबांधवांचे पवित्र रोजे सुरू आहेत. समाजबांधवांकडून नमाज पठणासह रोजे धरले जात आहे.

शहरातील सुर्दशन चित्र मंदीर चौक डांगपुरा या परिसरात राहणारे युवा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख समद यांच्या चार वर्षीय चिमकुली अफीरा फातेमा यांने पवित्र रमजान महीन्यातील रोजा ( उपवास ) ठेवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अफीरा फातेमा यास  आजी, आई, वडील, काका पत्रकार काबीज शेख यांनी आशीर्वाद दिले आहे. या चार वर्षीय अफीरा याने रोजा ( उपवास ) सोडतांना अल्लाहकडे नमाज पठणातुन प्रार्थना केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here