गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या मुलांच्या शिक्षणाचा दर्जा आपल्याहातून सुधारेल :- मेहकर – लोणार वंचित विधानसभा नेते, नागवंशी संघपाल पनाड ..(Lonar)

0
1

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar:उर्दू शाळा समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अख्तर भाई, मराठी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन जुमडे, शिक्षण तज्ञ जमीर साहेब, उपाध्यक्ष सदस्य गफ्फार भाई, सदस्य अमीर भाई,सदस्य वसीम भाई पत्रकार, सदस्य अस्लम भाई सदस्य सद्दाम भाई,लालूभाई मुल्लाजी,

बिबी सुलतानपूर रोडवरील ए एस पेट्रोल पंपावर रात्री जबरी चोरी बिबी पोलिसांनी चार तासात लावला अज्ञात आरोपीचा छडा(policenews)

या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचा वंचित कार्यालय सुलतानपूर येथे मानसन्मान करून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळीआपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये नागवंशी संघपाल पनाड बोलताना म्हणाले की.

तुमच्या निवडीमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या मुलाच्या शिक्षणाचा दर्जा सुधारेल हीच यावेळी अपेक्षा व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला न्याय द्यावा.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित युवा नेते अनित्य घेवंदे, शरद पवार पाटील सर,ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे,भारत पनाड,सागर निर्मळे, दादाराव

Lonar:पनाड,मनोहर दादा पनाड , शुध्दोधन सरदार,बिंबीसार पनाड, राजहंस जावळे, किरण पनाड, विशाल पनाड,बगला शेठ,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here