Home Breaking News जामोद येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा खामगाव कोविड सेंटर येथे मृत्यू

जामोद येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा खामगाव कोविड सेंटर येथे मृत्यू

610

 

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील 55 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट 29 ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता व तो रुग्ण खामगाव कोविड सेंटर ला उपचार घेत होता परंतु आज सकाळी त्याचा तेथे मृत्यू झाला व जामोद येथे कोविड नियमानुसार त्याचा अंत्यविधी केल्या जाणार आहे