Home Breaking News पोलीस उपनिरीक्षक श्री. एस. पी. चौरे यांचा वालुर येथील नागरिकांनी केला सत्कार

पोलीस उपनिरीक्षक श्री. एस. पी. चौरे यांचा वालुर येथील नागरिकांनी केला सत्कार

 

अजहर पठाण वालुरकर

सेलू पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या वालुर पोलीस दुरक्षेत्राचे प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. एस. पी. चौरे यांना पदोन्नती मिळाली असल्याने ते नांदेड येथील परिक्षेत्र येथे रुजू होतील वालुर येथील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला
श्री. दगडोबा जोगदंड पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पांडूरंग रोकडे, सुनील खपले, अजहर पठाण, बालाजी, शेख फेरोज, गोविंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते