Home Breaking News भारतीय जनता युवा मोर्चाच्या सेलू तालुका अध्यक्ष श्री.शिवहरी शेवाळे पाटील यांची नियुक्ती

भारतीय जनता युवा मोर्चाच्या सेलू तालुका अध्यक्ष श्री.शिवहरी शेवाळे पाटील यांची नियुक्ती

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

सेलू तालुक्यातील राजवाडीं येथील युवा सरपंच शिवहरी शेवाळे यांची भा. ज. युवा मोर्चाच्या सेलू तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे पत्र भाजपा युवा मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश भूमरे यांनी केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे, विरोधी पक्ष नेते श्री. प्रवीण दरेकर, आ. मेघना दिदी बोर्डीकर, माजी मंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. शेवाळे यांच्या निवडीचे उपसभापती श्री. सुंदर गाडेकर, भागवत दळवे , अण्णा रोडगे, बाळासाहेब मते. स्व्हीय सहाय्यक श्री. शंकरअण्णा भोंडवे यांनी अभिनंदन केले आहे