श्रींच्या पालखी मधील भाविकांच्या खिशातून पैसे चोरणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी जेरबंद केले तिघा विरुद्ध गुन्हा दाखल..( brekingnews )

  इस्माइल शेख सह अमीन शेख brekingnews:शेगाव.13 जून रोजी गुरुवारी श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून पंढरपूरकडे निघालेल्या श्रींच्या पालखीत नागझरी रोडवरील भिकाजी रोहनकर यांच्या मळ्याजवळ सहभागी भाविकांच्या खिशातून पैसे काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना ताब्यात घेतले. अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले नगदी चाळीस हजार रुपये व शेजारच्या घरातून दोन सिलेंडर केले लंपास शहर पोलीस स्टेशनला … Read more

जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल, विजांच्या कडकडाटासह मुसळधार, शहर जलमय शेतकऱ्यांची लगबग सुरू ( rainnews )

  rain news:अकोला : जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान सुरू होउन रात्रि १० वाजे प्रर्यत कोसळला. . काल रात्री देखील सुमारे एक तास जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र जलमय वातावरण झाले आहे. हवामान तज्ज्ञांनी जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त केला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून खरीप हंगामाच्या … Read more

मुर्तीजापुर तालुक्यात अंगावर वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू…( formernews )

  ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्यूज अकोला. formernews:अकोला :-मुर्तीजापुर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा वीस पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.११ रोजी सायंकाळी ६ ते ६. ३० च्या सुमारास खापरवाडा व टीपटाळा इथे घडली आहे. मुर्तीजापुर शहरासह तालुक्यात मंगळवार दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकड्यात पाऊस झाला. यावेळी तुळजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे २७ … Read more

अकोला मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे विजयी..! ( anup dhotre )

  • अकोला लोकसभा मतदार संघाचे किल्लेदार अनुप धोत्रे. ——————————– प्रतिक कुऱ्हेकर anup dhotre:अकोला :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत ०६ अकोला मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनूप संजय धोत्रे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी अज‍ित कुंभार यांनी हा निकाल जाह‍ीर केला. उमेदवार अनुप धोत्रे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा … Read more

सराफा गल्लीत भरदिवसा महिलेवर चाकूने हल्ला ( crimenews )

  crimenews:अकोला: शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफ गल्लीत आज शनिवारी भरदिवसा दोन अज्ञात युवकांनी महिलांची छेड काढीत चाकूने हल्ला चढविला. या घटनेमुळे शहरातील मुख्य बाजार पेठेत दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या हल्ल्याची संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. प्राप्त प्राथमिक माहितीनूसार, या गल्लीतून दोन महिला जात असताना दोन युवकांनी त्यांची छेड काढली. याला … Read more

भरारी पथकांच्या कार्यवाहीला गती अकोट तालुक्यात 75 हजार रू. चे बोगस बियाणे जप्त जिल्ह्यात दोन विक्रेत्यांविरूद्ध गुन्हा ( krushinews )

  krushinews:अकोला, दि. 30 : कृषी निविष्ठांच्या विक्रीत कुठेही गैरव्यवहार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासण्यांना वेग देण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने अकोट तालुक्यातील उमरा येथे बुधवारी टाकलेल्या छाप्यात 75 हजार रू. चे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. या पथकाने् मंगळवारी व बुधवारी … Read more

अकोट तालुक्यातील युवा पत्रकार पुर्णाजी खोडके राज्यस्तरीय युवाश्री पुरस्काराने सन्मानित. ( journalist )

  अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी journalist:अकोला:जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार व परिसरातील युवा पत्रकार तथा रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष, ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका प्रसिद्धी प्रमुख, पुर्णाजी खोडके यांना,तरुणाई फाउंडेशनच्या वतीने आयोजित सहाव्या अकोला जिल्हा साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय, युवाश्री स्वामी विवेकानंद, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी हास्यजत्रा … Read more

अकोल्यात शेतकरी पेटला बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केला चक्का जाम ( formernews )

   दानिश चौधरी अकोला formernews:अकोला : पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या अकोल्यात शेतकऱ्यांचा जोरदार संघर्ष सुरू आहे. रात्रीपासून कृषी सेवा केंद्र समोर रांगा लावून उभे असलेल्या शेतकऱ्यांना बियाण मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज टिळक मार्गावर एकजुटीने रास्ता रोको आंदोलन केले. खरीप हंगामाला काही दिवसातच सुरुवात झाली असून याकरिता शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करिता लगबग सुरू आहे, यातच … Read more

बोरगांवमंजू 2 गुटों में मामूली बात को लेकर विवाद, आरोपियों को पुलिस ने दबोचा ( brekingnews )

  किसी भी प्रकार की अफवाह पर विश्वास न रखने का आवाहन  दानिश चौधरी अकोला brekingnews:अकोला- 27 मई की रात 8:00 बजे के करीब बोरगांव मंजू परिसर में दो लोग धनगर पूरा बस्ती में बैल लेकर जा रहे थे स्थानीय दो लोगों ने उन्हें बैल चोरी का है क्या ऐसा सवाल पूछा। इस दौरान दोनों … Read more

अकोल्यातील तरुणीची दिल्लीत हत्या; प्रकरणाला प्रेमसंबंधाची किनार!( murdernews )

दानिश चौधरी अकोला murdernews:अकोला: प्रेम संबंधातील वाद विकोपाला जावून त्यातून हत्येसारखे महापाप उच्च शिक्षित तरुणांकडून घडत असल्याचे दिसून येत आहे अश्यातच अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी असलेल्या तरुणीची दिल्लीत हत्या झाली. तिचा मारेकरी असलेला प्रियकर हा देखील डाबकी रोड भागातील रहिवासी असल्याचे कळते. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या … Read more