शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे पायाभूत सुविधा वाढविणार – वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांचे आश्‍वासन

  वसतीगृहाची क्षमता वाढवावी व रिक्‍त पदे तातडीने भरावी – आ. सुधीर मुनगंटीवार   शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूरच्‍या इमारतीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्‍यासाठी संबंधित यंत्रणांना त्‍वरीत निर्देश देण्‍यात येईल तसेच याठिकाणी पायाभूत सुविधा वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांनी दिले. दिनांक ४ ऑगस्‍ट रोजी विधीमंडळ लोकलेखा समितीचे … Read more

चिंचळा तर्फे मित्रता दिनाच्या झाड लावून शुभेच्छा .

  झाडे ही पृथ्वीवरील मौल्यवान नैसर्गिक संसाधने आहेत. आपण झाडांना इजा करु नये आणि झाडे आणि जंगले तोडणे थांबवावे. हे वायू प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग आणि दुष्काळ यासारख्या बर्‍याच प्रदूषणांना कमी करण्यात मदत करेल. आपण आपल्या आसपासच्या ठिकाणी नवीन झाडे लावण्यास सुरुवात केली पाहिजे आणि त्यांचे काळजीपूर्वक संवर्धन केले पाहिजे. झाडे ही देवाने दिलेली अनमोल भेट … Read more

रामाळा तलावातील मासे मृत्युने तलावाचे प्रदुषण अधोरेखीत

  तलावात येणारे सांडपाणी थांबवुन तलाव प्रदुषणमुक्त करण्यास खोलीकरणास सुरूवात न केल्यास इको-प्रो चा आंदोलनाचा इशारा इको-प्रो ची प्रदूषण नियंत्रण मंडळ कडे तक्रार चंद्रपूरः शहरातील एकमेव ऐतीहासीक गांेडकालीन रामाळा तलाव वाढते प्रदुषणामुळे मासे मृत असल्याची घटना समोर आली आहे. तलावाच्या काठावर मासे मृत आढळुन आल्याने रामाळा तलावाचे प्रदुषण अधोरेखीत झालेले आहे. आज सकाळी इको-प्रो सदस्य … Read more

चंद्रपुर भाजपचे डिजिटल सदस्य नोंदणी पर्व सुरू !!

  भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीचे औचित्य !!! आ सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते शुभारंभ !!!! भारतरत्न पंतप्रधान स्व अटलबिहारी बाजपेयी यांच्या ९५, व्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपुर भारतीय जनता पार्टीच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी पर्वाला शुक्रवार (२५डिसेंम्बर) ला सुरवात करण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ आ सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बाबूपेठस्थित श्रद्धेय माजी पंतप्रधान अटलबिहारी स्टेडियम येथील … Read more

बी पी एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरावर मिळणार

    (सूर्या मराठी न्युज ब्युरो) आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली दखल चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारिद्रय रेषेखालील कुटुंब आहेत. यापूर्वी तालुका स्तरावरील पंचायत समिती मधून मिळत होते. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. समाजातील बी. पी. एल मध्ये असणाऱ्या घटकाला होणार … Read more

90 वर्षीय आजी वर अत्याचार करणाऱ्यास 34 वर्षीय नराधमाला अटक ,

  माणुसकीला काळिमा फासणारी घटना , चंद्रपूर , भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महालगाव ( काळू ) या गावातील दिनांक २६/११/२०२० रोज गुरुवार ला या वृद्ध महिला च्या घराशेजारी राहत असलेल्या नरेंद संभाजी नन्नावारे या 34 वर्षीय नराधमांने त्या ९ ० वर्षीय वृद्ध महिलेल्या घरी झोपुन असलेल्या त्या वृद्ध महिलेवर घरी कोणी नसल्याच्या फायदा … Read more

दिवाळी च्या दिवशी चिमुकलीचा पाण्यात बुडून अंत , देवरी तालुक्यातील ओवारा येथील डिड वर्षाच्या विधी लाडे हिचा बादली मध्ये बुडून मृत्यु

      दिवाळी च्या दिवशी विधी लाडे कुटुंबावर दु:खाचे डोंगर भागवत चकोले देवरी तालुका प्राधिनिधी : देवरी/ओवारा 14/11/2020 आज दिवाळी चा सण संपूर्ण देश साजरा करत असतांना लाडे कुटूंबीया समोर दु:खाचे डोंगर उभे राहिले आहे. घरची सर्व लोक दिवाळी ची तयारी करत असतांना सकडी विधी महेंद्र लाडे ओवारा वय दीड वर्ष हि घरी खेतड … Read more