यावल येथिल बस आगारातील बस क्रमांक MH20 B1405 एसटी बसचा अचानक धूर निघाला अन् प्रवाशांची एकच उडाली धावपळ मोठा अनर्थ टळला(bus)
यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे Bus :यावल येथील बसस्थानका जवळ जळगाव विदगाव मार्ग यावल या यावल आगारातील एसटी बस क्रमांक एमएच २० बिएल१४०५ ही बस दुपारी १ वाजेच्या सुमारास प्रवाशी घेवून यावलकडे येत असतांना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारासमोर मुख्य मार्गावर अचानक मोठमोठयाने वाहनातुन धुर निघायला सुरूवात झाली. व त्यामुळे एसटी बस पेट … Read more