मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार. एस.एम.देशमुखांची मोठी घोषणा

  मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात उत्साहात बैठक भं.जि.म.पत्रकार संघाचा सहभाग भंडारा : कोरोना काळानंतर अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच कोरोनानंतर पत्रकारांची आर्थिक परिस्थिती चिंतनाचा विषय झाला आहे. आरोग्यासह इतर प्रश्नांसाठी अनेकदा पत्रकारांना मदतीची गरज भासते. अशावेळी प्रत्येकवेळी आपण पत्रकारांना मदत करू शकू, अशी परिस्थिती नसते. त्यामुळे आता पत्रकारांनी स्वतःसाठी काही तरी करण्याची गरज … Read more