हा माझा सत्कार नसून जिल्ह्यातील समस्त नागरिकांचा सत्कार आहे -: ना.पकंज भोयर(Hingnghat)

  वर्धा जिल्हाला मंत्रीपद मिळाले हा आपला बहुमान -: आमदार समीर कुणावार* प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- भारतीय जनता पार्टी हिंगणघाट तथा नागरी सत्कार समितीच्या वतीने माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे नवनियुक्त राज्यमंत्री ना.श्री. पंकज भोयर व नवनिर्वाचित आमदार राजेश बकाणे व सुमीत वानखेडे यांचा नागरी सत्कार समारंभ स्थानिक निखाडे भवन हिंगणघाट येथे … Read more

ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयात सृजन वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव संपन्न( Hingnghat )

  प्रतिनिधी सचिन वाघे :- Hingnghat:ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट येथे सृजन वार्षिक स्नेहसंमेलन संस्थापक गिरधर राठी, अध्यक्ष अर्पणा राठी, सचिव श रशेश राठी, कोषाध्यक्ष प्रवीण धोबे, मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या महोत्सवात 25 डिसेंबर 2024 व 26 डिसेंबर 2024 रोजी विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जनप्रहार कामगार संघटनेचे … Read more

आमदार समीर कुणावार याच्या वाढदिवसा निमित्त 1 जानेवारी ला रक्तदान शिबिराचे आयोजन(Hingnghat)

  प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी Hingnghat:सिंदी (रेल्वे ):- आमदार समीर कुणावार यांनी सिंदी शहरातला भरघोस निधी दिलेला असून त्याच्यात असणाऱ्या सेवा भाव वृत्तीला चा बोध घेत कुणावार याच्या वाढदिवसा निमित्त 1जानेवारी बुधवार ला नगर परिषद हॉल मध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार समीर कुणावार याच्या वाढदिवसा निमित्त … Read more

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम साजरा(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- जगद‍्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते, संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम श्री.साई हॉल, नंदोरी रोड येथे पार पडला. हिंगणघाट बहुजन समाज पार्टी कडुन निवेदनातून केली मागणी(Hingnghat) याप्रसंगी संत संताजी जगनाडे महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. श्री.संत संताजी जगनाडे … Read more

कर्मयोगी गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त महाआरोग्य शिबिर संम्पन्न(hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे hingnghat:हिंगणघाट :- कर्मयोगी गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त विकी वाघमारे व मित्रपरिवार यांच्या वतीने दी. 24 /12/2024 मंगळवारी शिव मंदिर यशवंत नगर हिंगणघाट येथे निशुल्क महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये ४९९ तपासण्या करण्यात आल्या या मध्ये मशीनद्वारे ईसीजी तपासणी,जनरल सर्जरी विभाग,हृदयरोग तपासणी,अस्थिरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, बीपी तपासणी,शुगर तपासणी, दंत तपासणी, श्रयरोग तपासणी, … Read more

संविधान बचाव जागृत नागरिक मंच व सर्व राजकीय पक्षाचे उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन..(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट:- परभणी येथे संविधान शिल्प विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी.दिल्लीतील शेतकरी आंदोलकांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध.आगामी होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका ईव्हीएम मशीनवर न घेता बँलेट पेपरवर घेण्यात यावे याकरिता सर्व पक्षीय द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना … Read more

खोट्या घरफोडी प्रकरणात अडकविल्याने बदनामीपोटी केली आत्महत्या(brekingnews)

  प्रतिनिधी सचिन वाघे brekingnews:हिंगणघाट दि.१९ डिसेंबर:- बुरकोनी येथील एका अविवाहित युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी मौजा लाडकी शिवारातील रेल्वे गेट क्र.१९ जवळ घडली. विशाल रमेश चाफले(२६) अशी या युवकाची ओळख असून हिंगणघाट पोलिसांत मृतकावर घरफोडीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा मनस्ताप झाल्याने निराशेपोटी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याचे कुटुंबियांनी केला आहे. … Read more

शालेय पोषण आहारात विद्यार्थाना विषबाधा प्रकरणात मनसे आक्रमक(hingnghatnews)

  प्रतिनिधी :- सचिन वाघे hingnghatnews:हिंगणघाट :- गेल्या काही दिवसात वाघोलीला घडलेल्या 57 निष्पाप विद्यार्थाना विषबाधा झाली प्रकरणात मनसेने घेतली दखल व गट विकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांना हिंगणघाट शहर अध्यक्ष याच्या नेतृत्वात दिले निवेदन व निवेदनातून कळविण्यात आले कि ज्या अधिकाऱ्यांचं निष्काळजी पणे मुळे ही धक्कादायक घटना घडली. आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात … Read more

हिंगणघाट बहुजन समाज पार्टी कडुन निवेदनातून केली मागणी(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat :हिंगणघाट :- बहुजन समाज पार्टी हिंगणघाट विधानसभा द्वारा महामहीम राज्यपाल साहेब यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांचे मार्फत बसपा नेता प्रलय तेलंग व नितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदना नुसार परभणी शहरा मध्ये BJP ची रैली सुरू असताना परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेसमोरील संविधान कृतीला तोडून संविधानाचा अपमान … Read more

स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट येथे “तेजस” – द्विवार्षिक क्रीडा दिनाचा भव्य सोहळा संपन्न(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट, 13 डिसेंबर, 2024: स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट “तेजस” हा द्विवार्षिक क्रीडा दिन साजरा करताना ऊर्जा आणि उत्साहाने भरली होती . हा कार्यक्रम म्हणजे खिलाडूवृत्ती, सर्जनशीलता आणि सांघिक कार्याचे नेत्रदीपक प्रदर्शन होता, ज्यामध्ये विद्यार्थी, कर्मचारी आणि पालक यांचा उत्साही सहभाग होता.दिवसाची सुरुवात विद्यार्थ्यांनी एका शानदार मार्च पास्टने केली, तसेच शाळेच्या बँड … Read more