*मृत्यूनंतरही मरणयातना; रस्ता नाही*
पुणे आंबेगाव खुर्द सच्चाई माता आगम परिसर अटल 12 येथे विविध समस्येला नागरिक तोंड देत असताना शासन अधिकारी झोपेचे सोंग घेत आहे. नागरिकांचा मोठा टॅक्स पालिकेने दरोडा टाकून गोळा केला .
सुविधा देत नसल्यामुळे हा दरोडाच आहे. असे सिद्ध होत आहे. असा आरोप आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे प्रशांत कांबळे यांनी केला त्याचे कारण असे की नागरिकांना कुठली सुविधा शासन पूर्वत नाही.
आज झालेली घटना वृद्ध मयत विमलबाई धडे यांना ने आन करण्यासाठी सुद्धा रस्ता नाही. नागरिकांनी स्वतःहून रस्ता तयार केला तरी देखील मयत नागरिकांना गाडीमध्ये घेऊन जाता आले नाही.
परिणामी ॲम्बुलन्स रस्त्यामध्ये फसली, 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आलेला हा भाग अजूनही आदिवासी सारखा वाटतो असे वाटते हा भाग शहराच्या लगत असला तरीसुद्धा अधिवासी पाडा म्हणून पुणे महानगरपालिकेने घोषित केले की काय असाही आरोप इथले नागरिक करत आहे.
येथे क्लिक करावे
https://www.suryamarathinews.com/crimenews-26/
सतोष शेंबडे, ऍड.प्रदीप माने, ऍड. महादेव कापरे, राज पाटील, धीरज शर्मा, सागर जाधव, राम वानखेडे, बालाजी बिराजदार, लक्ष्मण केकान यदि मयत नातेवाईक नागरिक करत होते.crimenews