अखेर ‘ते’ प्रकरण शेवटी भोवलं;भाजप व ठाकरे गटाच्या अखेर 400 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल( Firnews )

0
3

 

Firnews: मात्र या चिपळूणमधील झालेलं दगडफेक प्रकरणात पोलिसांनीअखेर मोठी कारवाई केली आहे.

तर आता या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपच्या तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तर या शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा पोलिसांनी दाखल करण्यात आला.

तर चिपळूनमधील घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून, दगडफेकीचे व्हिडीओ पोलिसांनी तपासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नेमके काय आहे नेमकं प्रकरण?

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गमध्ये जाऊन केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांच्यावर फार मोठी टीका केली होती.

परंतु या ही टीका राणे यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळत आहे. पण आता या मुळे भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागर मतदार संघामध्ये जाहीर सभा आयोजित केली होती .

तर या मात्र, या सभेआधीच गुहागरमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

तर या जाहीर सभेआधी माजी खासदार निलेश राणे यांची चिपळूणमधून रॅली काढण्यात आली होती.

तर या रॅलीदरम्यान हा रडा झाला. रॅलीदरम्यान निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमनेसामने आले. दोन्ही कार्यकर्त्याकडून जोरदार दगडफेक करण्यात आली.

मात्र या जमावर नियंत्रण मिळवताना पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. परंतु आता या प्रकरणात पोलिसांनी तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांवर अखेर गुन्हे दाखल केले आहेत.

भास्कर जाधवांनी काय टीका केली होती?

तर आता रत्नागिरीत झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

नारायण राणे पदांसाठी भीक मागत फिरणार असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला होता. या टीकेनंतर नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलंय.

Firnews: तर आता भास्कर जाधव यांनी जर पुन्हा विधान केलं तर चोप देणार, सोडणार नाही, असा इशाराच नारायण राणे यांनी दिला. ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here