विदर्भ विख्यात तान्हा पोळा स्पर्धेत दोन हजार बालकांच्या उपस्थितीने रंगत( amarkale )

  खासदार अमर काळे,आमदार अभीजीत वंजारीच्या हस्ते बक्षिस देऊन चिमुकल्यांचा सन्मान ( amarkale ) प्रतिनिधी गुड्डू कुरेशी amarkale:सिदी (रेल्वे) ता.७ :तान्हा पोळा कृती समितीच्यावतीने सलग विसाव्या वर्षी येथील जुन्या पोलीस ठाणापरिसरात मंगळवारी (ता.३) ला दुपारी तीन ते सहा वाजता दरम्यान आयोजित बाल तान्हा पोळा दोन हजार बालगोपालांच्या उपस्थितीने रंगत आली.   तर दोरीने ओढणारा नंदीगट,कठड्यावरील … Read more