आईची ममता कशी जातीभेद विसरते हे पाहेला मिळाले! किनगाव जटुटु येथे ( cownews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर cownews:आईची ममता कशी जातीभेद विसरते मग तो प्राणी असो की मानव जात प्रत्येकाच्या जीवनात आईचे अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक प्राण्याला आईचे प्रेम मिळते असे नाही मात्र लहानपणी बाळाला पाहुन आईला पान्हा फुटतो हे तेव्हढेच खरे याचा प्रत्यक्ष 3.9.2024 मंगळवार ला किनगाव जटुटु येथील शेतशीवारात पहायला मिळाला. लोणार तालुक्यातील … Read more