हक्काच्या विम्यापासून वंचित शेतकऱ्याचा आक्रोश(farmer )

  बळीवंश, शेतकरी योद्धा व युवा संघर्ष समिती च्या वतीने रूम्हने मोर्चाचे आयोजन पत्रकार प्रतिनिधी Farmer :सिंदखेडराजा तालुक्यातील सप्टेंबरमध्ये 2023 अतिवृष्टीने ,26 नोव्हेंबर 2023 च्या गारपीटीमुळे रब्बी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यावेळी अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहीले होते तो पिक विमा तात्काळ मिळण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय ते उपविभागीय कार्यालय वर भव्य … Read more

लोणार तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी शे.समद (farmer)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Farmer:तालुक्यात 25 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे शेत पिकांची प्रचंड नुकसान झाले या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यांचे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शे. समद शे.अहमद यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून तहसीलदाराला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी परतीच्या पावसाने कहर केला हिंगणघाट विधानसभेत तुतारी … Read more

सतत शेतकरी अडचणीत एक तर मदत द्या नाहीतर आमच्यावर गोळ्या झाडा आता आम्हाला दुसरा पर्याय नाही(farmer)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Farmer :गेल्या तीन दिवसापासून सिंदखेड राजा आणि किनगाव राजा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून अद्याप शेतकऱ्यांना कुठल्याही शासनाकडून मदतीचा आश्वासन मिळाले नाही म्हणून आम्हाला एक तर मदत द्या नाहीतर आमच्यावर गोळ्या झाडा याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून आज शेतकरी मित्र सिंदखेड राजा आणि शेतकरी योद्धा कृषी समिती बुलढाणा जिल्हा यांच्या … Read more

सर्वे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या अशी मागणी आप चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रसाद घेवंदे (farmer )

  इस्माईलशेख बुलढाणा. जि. प्र. . काल झालेला जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गरपीट झाली आहे. त्यामधे रबी पिकाचा काढणीचा हगाम चालू असताना पुन्हा एकदा शेतक-यावर अस्मानी मोठे संकट उभे राहले आहे. काल जिल्ह्यातील काही भागामध्ये संध्याकाळी वादळी वाऱ्या सह, गारपीट पण झाली आहे. त्यामध्ये रब्बी पीक गहू, हरभरा, कांदा, ज्वारी सह … Read more