रविभाऊ जिंकल्यावरच चप्पल घालणार, तुपकर समर्थकाचा अनोखा संकल्प! एक हाताने कार चालविणारा सारथी म्हणतो गुलाल घेतल्यावरच इलाज, सिंदखेडराजा मधील कार्यकर्त्यांचा जिद्दबाज प्रचार (Ravikanttupkar)

  Ravikanttupkar:बुलढाणा: निवडणूक म्हणजे प्रचार ओघाने आलाच. सर्वच कार्यकर्ते ते करतातच. मात्र रविकांत तुपकरांच्या चार जिद्दबाज कार्यकर्त्यांचा प्रचार अफलातून असाच …

Read more