सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे
उमरगा: उमरगा नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभैय्या गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लहुजी शक्ती सेना उमरगा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष- राजाभाऊ शिंदे, मराठवाडा उपाध्यक्ष (महिला आ.) – छायाताई नाईकवाडे, उमरगा तालुका अध्यक्ष- विजय भाऊ तोरडकर, उमरगा तालुका अध्यक्ष (महिला आ.)-
Umrganews /अलकाताई कांबळे, तालुका सचिव (म.आ.)- सविताताई गायकवाड, तालुका संघटक- धोंडीराम मोहिते, तालुका उपाध्यक्ष (म.आ.)- कविताताई बोईने, तालुका संघटक (म.आ.)- सुरेखाताई कांबळे, उमरगा शहर अध्यक्ष- विनोद (पिंटू) एडके आदी मातंग समाज बांधव उपस्थित होते.








