70 वर्षपूर्वी जूनी वस्ती चोपडा येथील गौतमनगर रहिवाश्यांना न्याय मिळणार,,– शामिभा पाटील ( yavalnews )  

 

यावल ( प्रतिनिधी ( विकी वानखेडे )

चोपडा येथील मागासवर्गीय अल्पसंख्यांकांच्या वस्त्या अतिक्रमणाच्या नावाखाली उध्वस्त करण्याचा डाव राज्य व केंद्र सरकारने आखला असून, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील गौतम नगर भागात 70 वर्षांपूर्वीची जुनी वसाहत दोन दिवसात खाली करा.

अन्यथा बुलडोझर चालवून जमीन दोस्त करू अशी धमकी वजा इशारा प्रशासनाने रहिवाशांना दिला असता.

वंचित बहुजन आघाडीच्या जळगांव जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील,युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जि.महासचिव योगेश तायडे,जि.उपाध्यक्ष तथा चोपडा नगरसेवक अशोक बावस्कर, संघटक बबन कांबळे यांनी.

शिंदे गटाचे आ.संजय रायमुलकर यांच्याकडून रविकांत तुपकरांना घरात घुसून कान शिलात लगवण्याची दिली धमकी.( Ravikanttupkar )

तात्काळ गौतम नगर येथे जाऊन भयभीत रहिवाशांची भेट घेऊन, “प्रशासनाला तुमच्या घराच्या विटेला सुद्धा हात लावू देणार नाही,.

वंचित बहुजन आघाडी या लढ्यात तुमच्या सोबत खंबीरपणे उभी राहून गौतम नगर रहिवाश्यांना न्याय मिळून देणारच असल्याचे सर्वांना आश्वस्त केले.

Yavalnews : यावेळी वंचितचे समाधान सपकाळे,निलेश भालेराव,करण तायडे,ईश्वर लहासे यांच्यासह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व शेकडो वसाहत रहिवासी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment