गजानन सोनटक्के जळगाव जा
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला ओबीसींचा एम्पिरिकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली तसेच अध्यक्षांचा माहितही पडला यावेळी सभागृहात धक्काबुक्की प्रकार घडल्याचा दावा सत्ता अधिकाऱ्यांनी केला या प्रकारात सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे तर सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भाजपने केला आहे मात्र विधान भवनात केलेल्या गैरवर्तनाबद्दल महाराष्ट्र विधिमंडळात भाजपच्या बारा आमदारांचे एक वर्षासाठी विधानभवनातून निलंबित करण्यात आले आहेत यात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचाही समावेश आहे
निलंबित झालेले आमदार खालीलप्रमाणे डॉ संजय कुटे आशिष शेलार अभिमन्यू पवार गिरीश महाजन पराग अळवणी राम सातपुते हरीश पिंगळे अतुल भातखळकर जयकुमार रावल नारायण कुचे बंटी भांगडिया योगेश सागर