Home बुलढाणा अंखड हिंदुस्थान चे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष पंतप्रधान, आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या...

अंखड हिंदुस्थान चे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष पंतप्रधान, आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून

396
0

 

 

आज पातुडाॅ बु जि प सर्कलच्या वतीने गरिब गरजुंना माननीय आमदार श्री संजुभाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य वाटप करण्यात आले. यावेळी श्री ज्ञानदेवभाऊ भारसाकळे जि प सदस्य, श्री. गजाननभाऊ दाणे, सभापती कृ उ बा समिती, सौ रत्नप्रभाताई नि धर्माळ पं स सदस्या, श्री. भारतभाऊ वाघ, श्री. लोकेश राठी,श्री. प्रकाशभाऊ अरबट, श्री. अविनाशभाऊ धर्माळ, दिपकभाऊ गोमासे, रामदासभाऊ म्हसाळ , कैलासभाऊ गवई,श्री कृष्ण मोहनकार, भाष्करभाऊ अढाव, विनायक चोपडे, शंकरराव बोपले, राजुभाऊ मांडवगडे, अरविंदभाऊ झाडोकार, दिपकभाऊ फाळके, गोपालभाऊ माहोकार, राजुभाऊ बावस्कार, वैभव रहाटे, शामभाऊ वानखडे, ज्ञानेश्वरभाऊ धर्माळ, बाळुभाऊ वानखडे, गोपालभाऊ वाकडे, कपिल गवई, आत्मारामभाऊ वरटकार, विठ्ठल पुंडे, आकाश पालीवाल, गजाननभाऊ इंगळे, प्रमोदभाऊ देऊकार, गजानन घटाळे, मोहन बगाडे, यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleअकोला जिल्ह्यात आज पत्रकारांचे एसएमएस पाठवा आंदोलन
Next articleपालकमंत्री यांचे आदेश जनता कर्फ्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here