Home Breaking News अखिल विश्व वारकरी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या परभणी महीला आघाडी जिल्हा अध्यक्षपदी श्रीमती...

अखिल विश्व वारकरी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या परभणी महीला आघाडी जिल्हा अध्यक्षपदी श्रीमती कमलताई राठोड

329
0

 

 

अजहर पठाण
पाथरी/परभणी

परभणी जिल्ह्यातील पाथ्री येथील सामाजिक कार्यकरत्या श्रीमती कमलताई राठोड यांची परभणी जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी वारकरी परिषदेचे महाराष्ट्र संघटक श्री.दगडोबा जोगदंड पाटील महाराज, प्रदेश चिटणीस श्री. ह. भ. प. दत्तराव महाराज मगर सोंनेकर, मराठवाडा अध्यक्ष श्री. महादेव महाराज ढवळे, संपर्क प्रमुख श्री. रामकृष्ण महाराज पारवेकर यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले. श्रीमती कमलताई राठोड यांचे अभिनंदन अखिल विश्व वारकरी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष श्री. नितिनदादा सातपुतेयांनी केले आहे

 

Previous article407 पलटी मध्ये  3 जण  ठार तर, 6 जखमी
Next articleराजेगांव येथे आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here