Home Breaking News अभिनेत्री कंगणा रणावत हिचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला!:शिवसेना महीला आघाडी र्तफे!

अभिनेत्री कंगणा रणावत हिचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला!:शिवसेना महीला आघाडी र्तफे!

276
0

 

नासिर शहा
प्रतिनिधी

 

अकोला :- शिवसेना महीला आघाडी अकोला कडुन संपर्कसंघटीका वैशालीताई घोरपडे यांच्या मार्गदर्शनात्त जिल्हा संघटीका देवश्री ठाकरे यांच्या नेतृत्वात अभिनेत्री कंगणा रणावत हिचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी अभियतेचा गड आहे.मुंबईला पाकव्याप्त करिमर असा उलेख करून महाराष्ट्राचा अपमान केला.झाशीच्या राणी तिची तुलना करणारे राम कदम ह्यांचा ही निषेध व्यक्त करण्यात आंदोलन करण्यात आले व तिच्या विरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले.
ह्यावेळी शिवसेनेच्या जोस्ना चोरे जिल्हा संघटीका देवश्री ठाकरे,उपजिल्हा संघटीका निलिमा तिजारे,शुभांगी किनगे,सुनिता श्रीवास,रेखाताई राऊत, शिवसेना शहरप्रमुख अतुलभाऊ पवनीकर,राजेश मिश्रा मंजुषा शेळके,वर्षा पिसोळे,संगीता मराठे,सिमा मोकळकर,पप्पू चौधरी,विशाल कपले,गजानन बोराडे,युवासेना शहरप्रमुख नितीन मिश्रा,संगिता राठोड ,गोपाल बिल्लेवार,रूख्मिनी जाधव शितल वाघमारे,अर्चना मोकळकर,शिवसेनेचे आजी माझी व युवासेनेचे पदाधीकारी कार्यकर्ते व महीला आघाडी कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
.

Previous articleसंग्रामपुर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील सर्वच अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
Next articleजळगाव तालुका मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी दिले निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here