Home बुलढाणा उंद्री येथे संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून संविधान दिन साजरा तसेच हल्ल्यात शहीद...

उंद्री येथे संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून संविधान दिन साजरा तसेच हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण !

366
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

चिखली तालुक्यातील
उदय नगर उंद्रि येथे भाई प्रदीप अंभोरे सरपंच तथा प्रदेश समन्वयक काँग्रेस कमिटी अ जा विभाग यांचे अध्यक्षतेत संविधान दिन निमित्त आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला प्रथम दीप प्रज्वलित करून मान्यवर उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण करण्यात आले संविधानामुळेच भारत एकसंघ आहे देशात संविधान संपऊ पाहा नारेच संपतील आपण संविधान रक्षे साठी संघटित राहून अशा प्रवृत्ती विरुद्ध जागे राहण्याची गरज असल्याचे आवाहन भाई प्रदीप अंभोरे यांनी केले प्रसंगी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले कार्यक्रमात संजय महाले माजी प स सद्स्य रमेश पाटील सदस्य, आकाश राऊत स्वा शे संघटना युवा नेते रामभाऊ भोसले,महादेव बराटे,गजानन चिंचोले,विनोद निंबाळकर शे अन्वरभाई, रवि बोरकर ,गोपाल तोंडे मिलिंद अंभोरे,विनोद बोरकर आदींनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले शेवटी मुंबई 26/11 आतंकवादी हंल्यात शाहिदांना उदयनगर वासीयांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली

Previous articleखासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सिंदखेडराजा नगर परिषदेतर्फे स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना साडीचोळी चे वाटप
Next articleसिंदखेड राजा येथे आरोग्य विभागाची बैठक 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here