ए आय एम आय एम युवक आघाडीच्या शहराध्यक्षपदी मोहम्मद जावेद मोहम्मद खालील यांची निवड

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: ऑल इंडिया मजलीस ऐ इत्तेहादूल मुस्लिमीन म्हणजेच ए आय एम आय एम युवक आघाडीच्या शेगाव शहर अध्यक्षपदी मोहम्मद जावेद मोहम्मद खलिक यांची एम आय एम चे जिल्हाध्यक्ष दानिश शेख यांच्या उपस्थितीमध्ये शेगाव येथे पार पडलेल्या बैठकीत निवड करण्यात आली आहे

ऑल इंडिया मजली से इत्यादी मुस्लिम या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय नेते खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी व ए आय एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर कादरी विदर्भ अध्यक्ष शाहिद भाई रंगून वाले यांच्या आदेशाने एआयएमआयएमच्या शेगाव युवा आघाडी शहर अध्यक्षपदी मोहम्मद जावेद मोहम्मद खलील यांची एकमताने निवड करण्यात आली

Leave a Comment