Home Breaking News ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ला तथागत युवा फाउंडेशन चा जाहीर पाठिंबा !

ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ला तथागत युवा फाउंडेशन चा जाहीर पाठिंबा !

482
0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

दि.३ फेब्रुवारी रोजी, इस्लाम्पुर येथे तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या आदेशावरुन निता आनंदा बनसोडे महाराष्ट्र सचिव महीला आघाडी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यकर्त्यांसह संपूर्ण ऑल इंडिया यूथ फेडरेशन (AIYF)
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AIYF) मा.हरीश भाऊ कांबळे जिल्हा अध्यक्ष
ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन,कोल्हापूर
मा.प्रशांत भाऊ आंबी राज्य सेक्रेटरी *किसान पुत्र संघर्ष यात्रा* दवऱ्यावर असता कोल्हापूर-सांगली-सातारा-पुणे
दि. 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2021 यांचे दि.३ फेब्रुवारी रोजी, तथागत युवा फाउंडेशन ग्रुप महाराष्ट्र राज्य, यांचेकडून इस्लामपूर, ता.वाळवा,जिल्हा- सांगली येथे स्वागत करण्यात आले व किसान पुञ संघर्ष याञा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AIYF) जाहीर पाठींबा देण्यात आला…! यावेळी तथागत फाउंडेशन व तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य महीला आघाडी सचिव निता बनसोडे, मा.तुषार शिंदे जिल्हा अध्यक्ष,मा.अनिकेत भाऊ पवार वाळवा तालुका अध्यक्ष,करण कांबळे,आकाश कांबळे,मोन्टी कांबळे,डिगांम्बर कांबळे,अनिल कांबळे अहमद इनामदार यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleचिखली शहरातुन जाणार्या महामार्गावर रबलींग स्ट्रीप टाकुण वाहनांना स्पिड लिमिड बांधा
Next articleओ टी एस पी योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे वाटप करण्याकरता लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहान !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here