Home बुलढाणा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त उंद्री येथे त्यांना अभिवादन !

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त उंद्री येथे त्यांना अभिवादन !

267
0

सिंदखेड राजा ( सचिन खंदारे )

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी चिखली तालुक्यातील उंदरी येथेमहात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले !
जनाधार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ दानवे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले !यावेळी त्यांनी सांगितले की महात्मा फुले यांना अभिप्रेत असणाऱ्या समाज सेवेसाठी आपण सदैव तत्पर असतो !
यावेळी !
किरण दानवे,कैलाश भाऊ हजारे,गोपाल ठाकरे, पुरुषोत्तम अवचार, अजय गिर्हे, संदिप खेडेकर ,अमोल शिरसाठ, श्याम नाईकवाडे,सतीश ठाकरे,राम जुमडे,नितीन रसाळ , कृष्णा चरखे, अमोल ओवाळकर ,गणेश हजारे,सुरेश खंडारे, व समस्त मित्र परिवार ,,,आदी उपस्थित होते,

Previous articleमाजी सैनिक अर्जुन गवई ने दिला मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात !शिवाय दोन भावंडांचा उचलणार शैक्षणिक खर्च –
Next articleमहात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here