चुंचाळे येथे ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांनी स्व खर्चाने कमी वजनाच्या बालकांना पोषण आहाराचे वाटप

 

विकी वानखेड़े यावल

यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं चुंचाळे येथील ग्रामसेवका प्रियंका बाविस्कर यांनी
चुंचाळे येथे
कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप स्व खर्चाने केले

22 विद्यार्थ्यांना पोषण आहार चे सौखर्चाने वाटप केले
,
यापूर्वीही गेल्यावर्षी कै.दिगंबर कोळी राहणार चुचाळे तालुका यावल येथील निराधार वृद्ध यांचे डोळ्यातील मोतीबिंदू चे ऑपरेशन सुद्धा श्रीमती प्रियंका बाविस्कर ,ग्रामसेविका चुंचाळे यांनी केला होता
ग्रामसेविका प्रियांका बाविस्कर पत्रकारांशी बोलताना यावेळी सांगत होते की,

आपणही निसर्गाचे कुठेतरी देणे लागतो यासाठी असे कार्य करत राहावे जेणेकरून जगण्याचे समाधान वाटेल स्वतःसाठी न जग ता दुसऱ्यांसाठी काहीतरी केले त्याचे समाधान झाले किंवा एखाद्याचे मन तृप्त झाले त्यातच आपला आनंद वाटतो,

ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांनी स्वत हा दिवाळी साजरी नकरता स्व खर्चाने ग्रामपंचायत चुंचाळे येथील ४ अंगणवाडी कमी वजन बालक कुपोषित बालक यांना आहार वाटप केले ,ग्रामसेवक प्रियंका अशोक बाविस्कर .यांनी 22 विद्यार्थ्यांना पोषण आहार चे स्वतः खर्चाने दिले यावेळी ग्रामसेवक प्रियांका बाविस्कर यांनी सांगितले की मला खूप आनंद होत आहे की माझ्या हातून असे काम घडत आहेत


यांच्यासह अंगणवाडी सेविका अशा तडवी कीर्ती बारेला ग्रामपंचायत शिपाई मनीष पाटील संगणक चालक सुधाकर कोळी यांच्यासह गावातील

यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तसेच चांगल्या उपक्रमाने गावामध्ये चर्चा होत आहे

Leave a Comment