Home बुलढाणा जळगाव जा. विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने उप विभागीय अधिकारी यांना निवेदन...

जळगाव जा. विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने उप विभागीय अधिकारी यांना निवेदन सादर

305
0

 

गजानन सोनटक्के

जळगाव जा.

:नाफेड अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मका या पिकाची नोंदणी केले ली होती अश्या1927 शेतकर्या पैकी फ़क्त153शेतकऱ्यांचा माल शासनाने खरेदी केला, उर्वरित 1774 शेतकऱ्यांना आपला माल कवडी मोल भावाने बाहेर बाजारात विकावा लागला.तरी 1774 शेतकऱ्यांना शासनाने 700ते 800 रुपये प्रति की.अनुदान देण्यात यावे, करिता निवेदन देण्यात आले आहे…
निवेदन देते वेळी काँग्रेस पक्षनेत्या सौ स्वातीताई वाकेकर, विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद सपकाळ, तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ उमरकर, शहर अध्यक्ष अर्जुनभाऊ घोलप,कृउबास संचालक विश्वासभाऊ पाटिल, जिल्हा सरचिटणीस राजुभाऊ पाटील, जिल्हा चिटणीस युनुस भाई, जिल्हा चिटणीस अमरभाऊ पाचपोर, dr प्रशांतभाऊ राजपुत, पराग अवचार, माणिक खोद्रे, हुसेन राही, महादेव उमाळे, अखिल शाह,गोपाल कोथळकर मिलिंद वानखडे,राजीकभाई,सुनील ताडे,अमान खान व adv रविंद्रभाऊ काकडे यांच्या सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleदि.मतदार टाईम्स चे तालुका प्रतिनिधी राहुल निर्मळ यांना अवैध गुटखा माफिया कडून आसलगांव येथे मारहाण…
Next articleचांन्नी पिंपळखुटा मार्गावर झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here