Home Breaking News जामोद महावितरण केंद्राचा भोंगळ कारभार सर्रास चालू आहे अवैधरित्या कनेक्शन स्थानिक कर्मचाऱ्यांचा...

जामोद महावितरण केंद्राचा भोंगळ कारभार सर्रास चालू आहे अवैधरित्या कनेक्शन स्थानिक कर्मचाऱ्यांचा काही साटंलोटं तर नाही ना असा सवाल

697
0

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक

जळगाव जामोद उपविभागातील जामोद वितरण केंद्र अंतर्गत येणाऱ्या करमोळा गावांमध्ये सर्रास वीजचोरी चालू आहे जामोद ते टुनकी रोड वरती तीन ढाब्यावरती सर्रासपणे अवैधरित्या विजेची चोरी होत आहे तरीपण महावितरणचे कर्मचारी अधिकारी कुंभकरण झोपी मध्ये आहे तसेच आजूबाजूच्या खेळामध्ये सुद्धा अवैधरित्या चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे या अवैध कनेक्शन मुळे बऱ्याच वेळा महावितरण चे तार तुटण्याच्य पण प्रकार वाढत आहे तसेच गावांमधील ट्रांसफार्मर वरील फ्युज जाण्याचे प्रकार होत आहे तसेच करमोळा भागांमध्ये लाईट जाण्याचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे तरी महावितरण वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का अशी मागणी येथील नागरिक करीत आहे

 

Previous articleअमरावती विद्यापीठाच्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या 22 ऑक्टोबर पासूनच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार.
Next articleनुकसान भरपाईसाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाभिमानी’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर राडा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here