Home Breaking News जिथे अन्याय, तिथे छत्रपती सेना

जिथे अन्याय, तिथे छत्रपती सेना

505
0

 

 

दि. 12-०९-2020 रोजी खातखेड़, व पातुर्डा बु।। येथे “छत्रपति सेनेच्या” शाखा उघडण्यात आल्या. उटघाटन हे छत्रपति सेना संस्थापक अध्यक्ष :- पै. करणभाऊ साहू , यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिति म्हणून पै.नितिन भाऊ मानकर यांनी पातुर्डा बु ।। येथील शाखेचे उटघाटन केले.
यामधे शुभमभाऊ म्हसाळ यांच्या मार्गदर्शना खाली पातुर्डा बु।। येथील , शाखा अध्यक्ष :- पै. राहुलभाऊ बोदडे , शाखा उपाध्यक्ष :- वैभवभाऊ बेंदरकार, तर शाखा सचिव :- नयन भाऊ सुर्जे यांची नेमनुक करण्यात आली.
तसेच सोबतच खातखेड़ येथे शुभमम्हसाळ मित्रपरिवाराकडून “राजेशभाऊ जमाव” यांच्या नेतृत्वाखाली , शाखा अध्यक्ष :- राम देवचे, शाखा उपाध्यक्ष :- मंगेश तलवारे , यांची नेमनुक करण्यात आली.
यावेळी पै. करणभाऊ साहू यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व “जिथे अन्याय, तिथे छत्रपति सेना” अशी ग्वाही देऊन आपले दोन शब्द संपवले.
यामध्ये छत्रपति सेना मडाखेड, चे प्रज्वल पाटिल , शेगांव चे , ज्ञानेश्वरभाऊ दाने , नागेश फासे, विवेक शिंदे, संकेत लांजुळकर, वैभव बावस्कार, तसेच संपूर्ण शेगांव, व संग्रामपुर तालुक्यामधील युवा मित्र वर्ग सहभागी होता.

Previous article
Next articleमाजी आमदार अमर काळे कोरोना पॉझिटिव ,,संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करून घेण्याची केले आवाहन,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here