Home Breaking News टिप्पर व ट्रकच्या भिषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी

टिप्पर व ट्रकच्या भिषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी

366
0

 

-पोलिसांच्या दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर चालकाला वाचविण्यात यश

– जखमींवर हिंगणघाट येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नागपूर मार्गावर आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आंजती शिवारात दोन टिप्पर व ट्रकच्या झालेल्या भिषण अपघातात ट्रक चालक निखिल हरीचंदर वडगावकर वय २४ वर्ष हा ट्रकच्या कॅबिन मध्ये फसून गंभीर जखमी झाला.यावेळी जाम महामार्ग पोलिसांनी दोन तासाच्या अथक परिश्रमाने चालकास ट्रकच्या बाहेर काढून महामार्ग रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी हिंगणघाट येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.या अपघात ट्रकची कॅबिन संपूर्ण चकनाचुर झाली आहे.जाम महामार्ग पोलिसांनी दोन वाहनांना रस्त्याच्या कडेला करीत वाहतूक सुरळीत केली

 

टिप्पर व ट्रक अपघात

Previous articleनाशिक येथे मेडिकल टुरिझम हब निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री छगन भुजबळ पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘ट्रु केअर’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
Next articleसुशिक्षित बेरोजगारीने बळी घेतलेल्या नर्सिंगची विद्यार्थिनी कु.जोत्स्ना कैलास तायडे च्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्या व संग्रामपूर तालुक्यात ANM नर्सिंग च्या विद्यार्थिनीचा त्वरित भरणा करावा या मागणीसाठी ,भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ट च्या वतीने दिले जी.प.अधक्ष्यांना दिले निवेदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here