Home Breaking News तहसीलदाराचे दायित्व भटकंती करणाऱ्या अनाथांना दिले मोफत जेवण !

तहसीलदाराचे दायित्व भटकंती करणाऱ्या अनाथांना दिले मोफत जेवण !

358
0

 

जळगाव (खान्देश )

असे अनेक कमी लोक असतात डीजे गोरगरिबांना मदत करतात भटकंती करणार्‍या अनंत लोकांना रात्रीच्या वेळी आपल्या पोटासाठी वणवण फिरावे लागते ‘मोजकीच लोक असतात की जे मनाचा उदारपणा दाखवून त्यांना जेवण देतात तसाच उदारपणा जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्याचे तहसीलदार नितीन कुमार देवरे व साखर खेडा येथील तलाठी व जळगाव जिल्ह्यामध्ये तलाठी म्हणून नोकरीला कार्यरत असलेले सुमित गवई यांनी ७ जानेवारीला जळगाव शहरातील गरीब भटकंती लोकांना मोफत अन्न वाटप केले ‘यावेळी त्यांनी जोपासलेल्या सामाजिक दायित्व मुळे अनेकांकडून त्यांचे कौतुक होत आहे . त्यांच्यासोबत चांदसर बु भागांचे तलाठी सुमित गवई वाहनचालक अस्लम भाई उपस्थित होते ‘

Previous articleसाखरखेर्डा येथील बाजार शुक्रवार ऐवजी गुरुवार लाच ‘शुक्रवारी होणार मतदान!
Next articleलिंगा . पांगरी काटे गटग्रामपंचायत साठी एका जागेसाठी तिहेरी लढत ! ६ जणांची अविरोध निवड !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here